केम गावच्या विकासाकरिता निधी कमी पडु देणार नाही: आमदार संजयमामा शिंदे

केम गावच्या विकासाकरिता निधी कमी पडु देणार नाही: आमदार संजयमामा शिंदे


  चालु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये रोपळे- केम- वडशिवणे- कंदर करिता १ कोटी रू, निंभोरे - केम- दहीवली- वेणेगाव ३ कोटी रू,तसेच केम- ढवळस- पिंपळखुटे - अंबड  रस्ता २ कोटी मजुंर करण्यात आला असल्याचे संजयमामा शिंदे यांनी सांगितले
                आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून श्री उत्तरेश्वर मंदिर पुल ते बाह्य वळण रस्ता -पारखे वस्ती पर्यंतचा दोन पदरी सिमेंट काँक्रेट रस्ता( 2 कोटी) तसेच नागोबा गल्ली येथे श्री नागनाथ मंदिर सभामडंप(७.३५ लाख), देवकर(म्हेत्रे) वस्ती येथे युवकांना व्यायामा करता व्यायामशाळा इमारत(७.३५ लाख), केम- बिचितकर वस्ती  नं१ रस्ता डांबरीकरण (२५ लाख) व  दोंड वस्ती ( वाघोबा कडील) हनुमान मदिंर सभामडप (७.३५ लाख) व विठ्ल मंदिरामध्ये सभामंडप ( १० लाख रु) अश्या प्रकारचा निधी आतापर्यंत मंजूर करण्यात आला आहे.
असे विकासप्रिय आमदार संजयमामा शिंदे यांनी सांगितले आहे, यामुळे केम व पंचक्रोशीतील ग्रामस्थाकडुन आमदार संजयमामा शिंदे यांचे विशेष कोैतुक होत आहे.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश