जेऊर रेल्वे स्टेशनवर कोणार्क एक्सप्रेस तर केम रेल्वे स्टेशनवर कन्याकुमारी एक्सप्रेसला थांबा

जेऊर रेल्वे स्टेशनवर कोणार्क एक्सप्रेस तर केम रेल्वे स्टेशनवर कन्याकुमारी एक्सप्रेसला थांबा

करमाळा तालुक्यातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असून माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रयत्नातून जेऊर रेल्वे स्टेशनवर कोणार्क एक्सप्रेसला तर केम रेल्वे स्टेशनवर कन्याकुमारी एक्सप्रेस या रेल्वे गाड्यांना थांबा मिळाला आहे.

जेऊर येथे थांबा कोणार्क एक्सप्रेस वेळापत्रक पुढीलप्रमाणे- गाडी क्रमांक 11020 कोणार्क एक्सप्रेस-
1) सोलापूर- 06.05 (संध्याकाळी)
2) जेऊर- 8.35 (रात्री) अंदाजे वेळ
3) पुणे- 11.40 (रात्री)
4) दादर- 3.25 (पहाटे) दुसरा दिवस
5) सीएसएमटी- 4.00 (पहाटे) दुसरा दिवस

गाडी क्रमांक 11019 कोणार्क एक्सप्रेस-
1) सीएसएमटी- 2.00 (दुपारी)
2) दादर- 2.15 (दुपारी)
3) पुणे- 6.00 (संध्याकाळी)
4) दौंड- 7.12 (संध्याकाळी)
4) जेऊर- 8.00 (रात्री) अंदाजे वेळ
5) सोलापूर- 9.55 (रात्री)

केम येथे थांबा कन्याकुमारी एक्सप्रेस वेळापत्रक पुढीलप्रमाणे-
गाडी क्रमांक 16382 कन्याकुमारी एक्सप्रेस-
1) सोलापूर- 5.20 (संध्याकाळी)
2) कुर्डूवाडी- 16.30 (संध्याकाळी)
3) केम- 7.00 (रात्री) अंदाजे वेळ
4) दौंड- 8.55 (रात्री)
5) पुणे- 10.20 (रात्री)

गाडी क्रमांक 16381 कन्याकुमारी एक्सप्रेस-
1) पुणे- 23.50 (रात्री)
2) दौंड- 1.00 (रात्री)
3) केम- 2.00 (रात्री) अंदाजे वेळ
4) कुर्डूवाडी- 2.25 (दुपारी)
5) सोलापूर- 3 40 (पहाटे)

टीप- कोणार्क एक्सप्रेस आणि कन्याकुमारी एक्सप्रेसला मिळालेला थांबा चे जेऊर आणि केम येथील वेळ अपडेट झालेले नाहीत. जेऊर आणि केम थांबा वेळ तात्पुरता अंदाजे टाकण्यात आला आहे.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश