धायखिंडी गावचे सुपुत्र पी आय श्री मोहन रामचंद्र माने यांनी आपल्या वडिलांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने व्यायाम शाळा स्वखर्चाने धायखिंडी या गावामध्ये भूमिपूजनाचा कार्यक्रम श्री रामचंद्र माने
धायखिंडी गावचे सुपुत्र पी आय श्री मोहन रामचंद्र माने यांनी आपल्या वडिलांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने व्यायाम शाळा स्वखर्चाने धायखिंडी या गावामध्ये भूमिपूजनाचा कार्यक्रम श्री रामचंद्र माने यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्री अण्णासाहेब सुपनवर अध्यक्ष बाळासाहेब टकले पांडे ग्रुप ग्रामपंचायत चे माजी सरपंच श्री बाळासाहेब मोटे ग्रामपंचायत सदस्य श्री आप्पा वाघमोडे ग्रामपंचायत सदस्य श्री दादासाहेब वायकुळे माजी सरपंच महादेव वायकुळे माजी पोलीस पाटील नानासाहेब वायकुळे जनार्धन मोटे आत्माराम वायकुळे परमेश्वर वाडेकर बापू निकम लाला वाघमोडे पैलवान संकेत सलगर दसरथ वाडेकर लक्ष्मण खामगळ बिबीषन खामगळ बाळासाहेब सलगर नवनाथ निकम तात्यासाहेब माने सागर काळे पैलवान विकास वायकुळे पैलवान भैय्या वाघमोडे पैलवान आर्यन मोटे रंगनाथ वाघमोडे पप्पू शिंगाडे अजित मोटे ग्रामस्थ मोठ्या प्रमाणातउपस्थित होते श्री रामचंद्र माने म्हणाले की माझा मुलगा मोठ्या कष्टाने पीएसआय झाला त्याचप्रमाणे गावातील युवकांना प्रोत्साहन मिळावे व आपले शरीर सुदृढ बनवण्यासाठी व्यायाम शाळेची अत्यंत गरज होती पी आय श्री मोहन माने यांनी गरज ओळखली व आपल्यासारखेच धायखिडीगावातील युवक शासकीय नोकरीमध्ये भरती व्हावे यासाठी त्यांनी स्वखर्चाने आदर्श अशी व्यायाम शाळा बांधून देण्याचा संकल्प केलेला आहे या उपक्रमाचा धायखिंडी ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे