प्रा रामदास झोळ व माया झोळ यांचा 'मकाई'साठी अर्ज दाखल

प्रा रामदास झोळ व माया झोळ यांचा 'मकाई'साठी अर्ज दाखल
करमाळा प्रतिनिधी
प्रा रामदास झोळ व माया झोळ
यांनी मकाई सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी सोपान टोंपे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजयकुमार जाधव यांच्याकडे दाखल केला आहे. प्रा झोळ यांनी पारेवाडी गटातुन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर माया झोळ यांनी पारेवाडी व महिला मतदार संघातून असे दोन अर्ज दाखल केले आहे यावेळी मकाईचे मा संचालक सुभाष शिंदे, हरिदास डांगे, शेतकरी संघटनेचे झोळ आदी मान्यवर उपस्थित होते.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश