अंबाड येथील ग्रा.पं पाणी पुरवठा पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे उद्धाटन आ.बबनदादा शिंदे यांच्या शुभ हस्ते संपन्नमाढा (प्रतिनिधी) संदीप घोरपडे

अंबाड येथील ग्रा.पं पाणी पुरवठा पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे उद्धाटन आ.बबनदादा शिंदे यांच्या शुभ हस्ते संपन्न

माढा (प्रतिनिधी) संदीप घोरपडे

माढा तालुक्यातील अंबाड येथील ग्रामपंचायत पाणी पुरवठा पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे उद्धाटन माढा तालुक्याचे विकासप्रिय आमदार बबनदादा शिंदे साहेब यांचे शुभहस्ते करण्यात आले आहे बबनदादानी माढा तालुक्याचा विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून माढा तालुक्यातील जनतेची कामे अगदी मनापासून केली आहेत असे अंबाड गावचे विद्यमान सरपंच नितीन गाडे यांनी सांगितले आहे माढा तालुका हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जाणारा तालुका होता पण आज आ. बबनदादाच्या विकास कामांच्या जोरावर सुजलाम सुफलाम झालेला आपण बघत आहोत माढा तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी पिकांशिवाय पर्याय नव्हता पण आज आ.बबनदादांच्या विकास कामांमुळे प्रत्येक शेतकऱ्यांच्या राणात ऊसाचे पिके दिसत आहेत तालुक्यातील जनतेच्या मनामध्ये आ.बबनदादांनी घर केले आहे बघता बघता माढा तालुक्याचे नाव आख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजत आहे आ.बबनदादांनी तालुक्यामध्ये अनेक विकास कामे केली आहेत त्यामुळे सलग पाच वेळा आ.बबनदादाना जनतेने जास्तीत जास्त लिड देऊन निवडून दिले आहे असे अंबाड गावचे विद्यमान सरपंच नितीन गाडे यांनी सांगितले आहे
यावेळी उपस्थित
आ.बबनदादा शिंदे साहेब तंटामुक्ती अध्यक्ष भारत गाडे सरपंच नितीन गाडे उपसरपंच संपत खांडे शिवाजी गाडे गौतम गाडे उत्तम गाडे समाधान कदम अभिषेक गाडे पितांबर गाडे पंडीत लोकरे दिलिप गाडे पवण पाटील नागनाथ कुर्डे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश