उमरड मध्ये रात्री खाताचे दुकान व हॉटेल फोडून चोरी झाली
उमरड मध्ये रात्री खाताचे दुकान व हॉटेल फोडून चोरी झाली
करमाळा : प्रतिनिधी उमरड मध्ये एकाच रात्रीत दोन दुकाने फोडली
प्रतमेश मारकड यांचे खाताचे दुकानाचा पत्रा काढून चोर दुकानात उतरले गल्यात पंचवीस हजार रुपये होते ते घेऊन गेले.
बापू बदे यांचे हॉटेल पत्रा कापून चोर आत उतरले परंतू हाती काही लागले नाही चोऱ्यांचे प्रमाण वाढत चालल्याने गावकरी चिन्ताग्रस्त आहेत या पूर्वी आतुल कोठावले यांची साडेबारा एच पी व अरुण शेळके यांची साडे बारा एच पी मोटार चोरि झाली आहे परंतू चोर पकडण्यात पोलिस प्रयत्न ? करताना दिसून येत नाहीत पोलिसांची अकार्यक्षमाता ? हेच वाढत्या चोऱ्यांचे कारण तात्काळ चोरांचा शोध घेऊन आटक करावी ही ग्रामस्तांची मागणी आहे.