केम गावाचे सरपंच पदासाठी अटीतटीची लढत
करमाळा तालुक्यातील सर्वात मोठे असणारे केम गावची निवडणूक लवकरच पार पडणार आहे
करमाळा प्रतिनिधी हर्षवर्धन गाडे
तालुक्यातील सर्वात मोठी केम ग्रामपंचायत आहे तरी दोन्हीं गटांनी आपआपले उमेदवार जाहीर केले आहेत तसेच सर्व उमेदवारानी आपले फॉर्म दाखल केले आहेत तसेच केम मध्ये सरपंच पदासाठी दोनी गटांचे उमेदवार जाहीर झाले आहेत सरपंच पदासाठी मोहिते पाटील नारायण पाटील गटांचे उमेदवार सारिका प्रवीण कोरे निवडणुकीच्यां रिंगणात आहेत तर बागलं संजयमामा शिंदे प्रहार जगताप युतीचे उमेदवार मनीषा बाळासाहेब देवकर या निवडणुकीच्यां रिंगणात आहेत तसेच ही लढत चांगलीच चुरशीची होणार असे दिसत आहे सर्व तालुक्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे