ब्रिटिश काळापासून प्रथमच सोलापूर रेल्वे डिव्हिजन केमला सदस्यपद .... धनंजय ताकमोगे यांची सदस्य पदी निवड


सोलापूर रेल्वे डिव्हिजन सदस्य पदी धनंजय ताकमोगे यांचे निवड झाल्याबद्दल केम येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला केम येथे ब्रिटिश काळापासून रेल्वे स्टेशन अस्तित्वात होते परंतु आजपर्यंत केमला रेल्वे सोलापूर डिव्हिजन सदस्य पद मिळाले नव्हते परंतु यावेळी खासदार रणजितसिंह निंबाळकर सोलापूर जिल्हा रेल्वे डी आर एम यांना सतत पाठपुरावा करीत धनंजय ताकमोगे यांनी केम मध्ये हैदराबाद मुंबई ,दादर मुंबई ,पुणे हरंगुळ या सुपरफास्ट एक्सप्रेसला थांबे मिळून देवून रेल्वे प्रशासनामार्फत मोठा कार्यक्रम केला ही रेल्वे प्रशासनाबद्दलची व प्रवाशांची गैरसोय थांबवण्यासाठी केलेल्या पाठपुरावा पाहता रेल्वे प्रशासनाने धनंजय ताकमोगे यांची सोलापूर रेल्वे डिव्हिजन सदस्य पदी निवड करून खऱ्या अर्थाने केमला  न्याय दिला धनंजय ताकमोगे यांची सदस्य पदी निवड होतात रेल्वे प्रशासनाच्या वतीने जेऊर येथे भव्य सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला रेल्वेचे  मान्यवर अधिकारी उपस्थित होते यावेळी धनंजय ताकमोगे यांनी सोलापूर माझा न्युज बोलताना प्रथम त्यांनी खासदार रणजितसिंह निंबाळकर व रेल्वे प्रशासनाचे आभार मानले कारण माझ्यासारखे एक कार्यकर्त्याला एवढे मोठे पद देऊन केम मध्ये इतिहास घडविला यापुढे केम रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न करण्याचे अभिवचन दिले केम रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी केम रेल्वे स्टेशनवर फिल्टर पाण्याची सोय तसेच सुसज्ज वेटिंग रूम ,प्रवाशांना निवासासाठी
शयनयान निवास कक्ष ,चहा नाश्त्यासाठी कॅन्टीनची सोय तसेच रिझर्वेशन ची सोय व सकाळी सोलापूरला जाण्यासाठी रेल्वेची सोय या गोष्टीचा  टप्प्याटप्प्याने पाठपुरावा करून सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे अभिवचन दिले केम बरोबर ढवळस येथे  मालधक्का केंद्र, भाळवणी येथे पुर्ववत थांबण्यासाठी प्रयत्न केम बरोबरच पारेवाडी रेल्वे स्टेशनचा कायापालट करून थांबण्यासाठी प्रयत्न करण्याचे धनंजय ताकमोगे यांनी सांगितले

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश