सोलापूर जिल्हा भाजप ओबीसी मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी प्रकाश ननवरे यांची निवड झाली
सोलापूर जिल्हा भाजप ओबीसी मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी प्रकाश ननवरे यांची निवड झाली
भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश भाऊ चिवटे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले करमाळा तालुक्यातील ओबीसींना एकत्र करून भाजप ओबीसी संघटना मजबूत करणार करमाळा तालुक्यातील ओबीसी समाज हा विस्कटलेली घडी एकत्र करून करमाळा तालुक्यामध्ये मोठ्या संघटन उभा करण्यात येईल ओबीसीच्या प्रश्नावर वेळोवेळी आवाज उठवण्याचे काम इथून पुढच्या काळामध्ये करण्यात येईल प्रकाश ननवरे यांची निवड झाल्याबद्दल फटाक्यांची आतषबाजी करून निवडीचे स्वागत करण्यात आले प्रमुख उपस्थिती भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष राजाभाऊ ढाणे पत्रकार दिनेश मडके महादेव गोसावी सुनिल जाधव गणेश जाधव रेवनाथ बाळु शिंदे