करमाळा तालुक्याला वरदायनी ठरलेले दहिगाव उपसा सिंचन योजनेला कर्मयोगी गोविंद बापू पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र कांबळे
करमाळा तालुक्याला वरदायनी ठरलेले दहिगाव उपसा सिंचन योजनेला कर्मयोगी गोविंद बापू पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र कांबळे
प्रतिनिधी हर्षवर्धन गाडे
यांनी केली आहे दहिगाव उपसा सिंचन योजना सुरू व्हावी म्हणून रात्रंदिवस पाठपुरावा करणारी कर्मयोगी गोविंद बापू पाटील व आमदार नारायण आबा पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले कर्मयोगी गोविंद बापू पाटील यांनी आदिनाथ सहकारी साखर कारखाना चालू हवा म्हणून तब्बल 23 वर्षे पायामध्ये चप्पल घातली नाही अनुवणी पायाने तालुक्यामध्ये फिरवून शेअर्स गोळा केले मुंबई पुणे सोलापूर दिल्ली या ठिकाणी जाऊन कारखान्याला इरादा पत्र मिळून दिले दहिगाव उपसा सिंचन साठी करमाळा तालुक्याचे भाग्यविधाते श्री नारायण आबा पाटील यांनी सतत पाठपुरावा केला पंचवीस वर्षे रखडलेली योजना नारायण आबा यांच्या मार्गदर्शनाखाली सतत पाठपुरावा केल्यामुळे दहिगाव उपसा सिंचन योजनेमुळे 25000 हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे करमाळा तालुक्यातील विकासाची गंगा म्हणून आदिनाथ सहकारी साखर कारखान्याकडे पाहिले जात आहे हा कारखाना उभा राहा त्यातून साखर बाहेर पडावी हे स्वप्न कर्मयोगी गोविंद बापू पाटील यांनी पाहिले होते त्यांनी ते सत्यात उतरवले देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते कर्मयोगी गोविंद बापू पाटील यांनाचांदीचे पादुका देऊन सन्मान करण्यात आले अशा या महान कर्मयोगी गोविंद बापू पाटील यांचे नाव दहिगाव उपसा सिंचन योजनेला नावदेण्यात यावी अशी मागणी करमाळा तालुक्यातील जनतेमधून केली जात आहे यावेळी दत्ता शिंदे शहाजी हाके कल्याण कोपनवर कल्याण कोकरे निलेश कोकरे कैलास पवार आधी जन पदाधिकारी उपस्थित होते