करमाळा तालुक्यातील केमभाजप शहर अध्यक्षपदी विकास कळसाईत यांची निवड करण्यात आली
करमाळा तालुक्यातील केमभाजप शहर अध्यक्षपदी विकास कळसाईत यांची निवड करण्यात आली
राजकुमार पाटील यांच्या शुभहस्ते निवडीचे पत्र देण्यात आले केम गावामध्ये भाजप घराघरांमध्ये पोहोचवण्याचं काम करू असं निवड झाल्यानंतर कळसाईतत्यांनी व्यक्त केले देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांनी जो विकास केला आहे अनेक योजना गोरगरिबांसाठी राबवले आहेत त्या तळागाळापर्यंत गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम भाजपच्या वतीने करण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला यावेळी भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते केम गाव हे भाजपचे बालेकिल्ला आहे विकास कळसाईत यांच्या रूपाने एक होतकरू गोरगरिबांसाठी अहोरात्र प्रयत्न करणारा कार्यकर्ता भाजपला मिळाला आहे येणाऱ्या लोकसभेसाठी तन-मन-धनाने भाजपचे काम करणार आहे के मधून भाजपच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतदान मिळवण्याचा प्रयत्न करणार सर्वांना बरोबर घेऊन भाजपचे काम शहरांमध्ये वाढवणार आहे