स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी रस्त्यावर
सोलापूर जिल्ह्यातील संबंधित सहकारी साखर कारखान्यांनी व खाजगी कारखान्यांनी शेतकऱ्यांची ऊस बिले त्वरित जमा करावीत अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन केले जाईल याची नोंद घ्यावी. आपलाच स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा कार्याध्यक्ष रवि गोडगे-कदम.