श्री शंभुराजे जयवंतराव जगताप यांना करमाळा माढा विधानसभा मतदारसंघातून भाजप मधून उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक युवा नेते श्री सागर दौंड
श्री शंभुराजे जयवंतराव जगताप यांना करमाळा माढा विधानसभा मतदारसंघातून भाजप मधून उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक युवा नेते श्री सागर दौंड
यांनी केले आहे करमाळा मतदारसंघांमध्ये कोरोना काळामध्ये सर्व मतदारसंघांमध्ये रुग्णांना आपल्या गाडीमध्ये नेऊन ऑक्सिजन औषध गोळ्या मास्क वाटप करून करमाळा तालुक्यामध्ये पायाला भिंगरी बांधून दौरा केला गोरगरिबांना आर्थिक मदत केली गोरगरीब जनतेला हाताला काम नसल्यामुळे धान्याचे किट वाटप केले गोरगरिबांच्या सुखदुःखामध्ये सामील होणारा नेता म्हणून शंभूराजे जगताप यांच्याकडे पाहिले जात आहे सोलापूर जिल्ह्याचे लोकनेते नामदेवरावजी जगताप साहेब यांचा वारसा त्यांनी चालू ठेवलेला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये कमी वयाचे आमदार होण्याचा मान त्यांचे वडील सोलापूर जिल्ह्याचे नेते जयवंतरावजी जगताप साहेब यांनी मिळवला होता त्याच पद्धतीचे कमी वयाचे आमदार म्हणून शंभूराजांचे महाराष्ट्र राज्यामध्ये नाव होईल करमाळा तालुक्यामध्ये प्रत्येक गावागावांमध्ये गाव भेट दौरा अडीअडचणी समस्या निवारणाचे काम शंभुराजे जगताप करत आहेत करमाळा तालुक्यातील अधिकाऱ्यावरती अंकुश ठेवण्याचे काम शंभूराजे जगताप यांच्यामार्फत केले जात आहे करमाळा तालुक्यामध्ये युवकांचे आकर्षण असलेला युवा नेता म्हणून शंभूराजे कडे पाहिले जात आहे करमाळा व माढा विधानसभा मतदारसंघातून शंभूराजे जगताप यांनी उभा राहावेम्हणून मागणी होत आहे