मा. तहसिलदार करमाळा श्रीमती.शिल्पा ठोकडे मॅडम यांच्या आदेशाने मंडळ अधिकारी कार्यालय
मा. तहसिलदार करमाळा श्रीमती.शिल्पा ठोकडे मॅडम यांच्या आदेशाने मंडळ अधिकारी कार्यालय
केम येथे आज दिनांक 25/06/2024 रोजी महाराजस्व अभियानांतर्गत विविध प्रकारचे दाखले वितरण करण्याकरता शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे शिबिरामध्ये केम मंडळातील कंदर, केम, घोटी, मलवडी,वरकुटे,पाथुर्डी,सातोली,वडशिवणे या गावातील नागरिकांनी विविध प्रकारच्या योजनांचा लाभ घेतला तसेच नागरिकांना शासनाच्या विविध प्रकारच्या योजनांची माहिती दिली सदर शिबीरास केम मंडळातील मंडळ आधिकारी खारव भाऊसाहेब, मलवडी तलाठी पी.एस.सलगर भाऊसाहेब, कंदर तलाठी जी.वाय.ढोकणे भाऊसाहेब,केम तलाठी आर.बी.आदलिंगे भाऊसाहेब,वरकुटे तलाठी एस.एस.पाटील भाऊसाहेब, एस.टी महामंडळातील जाधव साहेब, सेतु चालक राजेश दुरगुडे,शंकर लोकरे, प्रमोद पेटकर, दत्ताञ्यय तळेकर शुभम पेटकर हे शिबीरास उपस्थित होते.