माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबीर मध्ये 52 जनांनी रक्तदान केले.
माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबीर मध्ये 52 जनांनी रक्तदान केले.
नारायण आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गेले 11 वर्ष सलग रक्तदान शिबीराचे आयोजन केले जाते अशी माहिती युवा नेते सागर पोरे यांनी दिली.
कुगाव ग्रामपंचायत व कमलाई ब्लड बँक यांच्या वतीने कुगाव येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते . यावेळी उपस्थित कुगाव ग्रामपंचायत सरपंच महादेव आबा पोरे
, चेअरमन पतसंस्था धुळाभाऊ कोकरे, मा उपसरपंच ईनुस सय्यद,मा उपसरपंच शहाबुद्दीन सय्यद, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ शेट अवघडे, ग्रामपंचायत सदस्य अजुन अवघडे, तुकाराम हवालदार, वजीर सय्यद,कृष्ण सुळ, महादेव अवघडे, पांडुरंग वायसे, ज्ञानदेव कामटे महादेव बल्लाळ, उपस्थित होते. यावेळी सर्व रक्तदात्याचे सागर पोरे यांनी आभार मानले