श्री संत ज्ञानेश्वर माऊली गोशाळा खांबेवाडी येथे वसुबारस निमित्त राजमातागोमातेची गोग्रास नैवेद्य चारून विधिवत पूजा करण्यात आली
श्री संत ज्ञानेश्वर माऊली गोशाळा खांबेवाडी येथे वसुबारस निमित्त राजमातागोमातेची गोग्रास नैवेद्य चारून विधिवत पूजा करण्यात आली
महाराष्ट्र राज्य सरकारने गोमातेला राजमातेचा दर्जा दिला श्रीकृष्ण भगवानयांनी गोमातेची पूजा केली होतीगो ब्राह्मण पतितपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी गोमातेची पूजा केली होती त्याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राजमाता गोमातेची सर्व गोशाळेमध्ये विधिवत पूजा करण्यात येत आहे वसुबारस असल्यामुळे श्री संत ज्ञानेश्वर माऊली गोशाळेमध्ये राजमाता कामधेनु या गोमातेचे पूजन गोभक्त ह भ प श्री अण्णासाहेब सुपनवर ह भ प सौ लता अण्णासाहेब सुपनवर सौ अश्विनी बापू लांडगे ह भ प श्री भारत लांडगे ह भ प श्री अंकुश लांडगे महिला युवा कीर्तनकार गायन कोकिळा ह भ पज्ञानेश्वरी सुपनवर महाराष्ट्र चॅम्पियन महिला कुस्तीगीर पल्लवी सुपनवर राजेंद्र वाघमोडे पृथ्वीराज कांबळे पैलवान बाळराजे सुपनवर वैष्णवी लांडगे धनंजय लांडगे आधी जण ग्रामस्थ उपस्थित होते राजमाता गोमातेचे महत्व समाजाला माहित झाल्यामुळे गोमातेची भक्ती भावानी पूजा करून गोग्रास चारून विधीवत पूजा केली