माजी आमदार जयवंतराव जगताप व माजी आमदार नारायण आबा पाटील गटाला आमदार संजय मामा गटात प्रवेश

माजी आमदार जयवंतराव जगताप व माजी आमदार नारायण आबा पाटील गटाला आमदार संजय मामा गटात प्रवेश...

बिटरगाव सांगवी येथील असंख्य कार्यकर्त्यांचा आमदार संजयमामा शिंदे गटात प्रवेश....
प्रतिनिधी
             बिटरगाव सांगवी तालुका करमाळा येथील माजी आमदार जयवंतराव जगताप व माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या गटातून असंख्य कार्यकर्त्यांनी सोमवारी ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटात प्रवेश केला.निमगाव टें तालुका माढा येथील आमदार संजयमामा शिंदे यांच्या निवासस्थानी प्रवेश सोहळा पार पडला .
           यावेळी बिटरगाव सांगवी येथील माजी आमदार जयवंतराव जगताप गटाचे माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र जाधव , ग्रामपंचायत सदस्य तुषार बसळे , युवा नेते महेश बसळे  , युवा नेते किरण जाधव , अभिजित धुमाळ  , गोपाळ पवार , शुभम पवार , दिगंबर पाचवे , परशुराम पाचवे , बजरंग बसळे , विश्वतेज बसळे , अजय जाधव , सर्जेराव धुमाळ , मारुती पाचवे , गणेश पाचवे ,  सचिन बसळे , यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार संजयमामा शिंदे गटात प्रवेश केला आहे .
     यावेळी आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला .  यावेळी  भिवाजी बसळे , अजित नलवडे , डॉ  . गोपाळ बसळे ,  महेश बसळे , कन्हेरगांव चे धनंजय मोरे , निमगाव टें चे ग्रामपंचायत सदस्य प्रताप शिंदे , सोमनाथ शिंदे सर ,  कुर्डूचे माजी सरपंच बाबाराजे जगताप  उपस्थित होते .

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश