जिल्हा नियोजन समितीतून जास्तीत जास्त निधी करमाळ्यासाठी देणार पालकमंत्री जयकुमार गोरे
जिल्हा नियोजन समितीतून जास्तीत जास्त निधी करमाळ्यासाठी देणार
पालकमंत्री जयकुमार गोरे
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुका सर्वत्र शेवटच्या टोकाचा तालुका असल्यामुळे सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांसह
पालकमंत्री सुधाकरमाळा कडे दुर्लक्ष करतात हा आजपर्यंतचा इतिहास असून आपण किमान तीन महिन्याला करमाळा ते आढावा बैठक घ्यावी अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी नामदार जयकुमार गोरे यांच्याकडे
यावेळी करमाळा तालुक्यातील विविध प्रश्न निवेदन देण्यात आले
सरफडव येथील शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावरील वर्ग नोंद रद्द करावी
ठिबक सिंचनच्या अनुदान वितरित करावी
अशा मागण्या करण्यात आले
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत करमाळा तालुक्यातील प्रश्नावर असे आश्वासन नामदार जयकुमार गोरे यांनी दिले