भाजप युवा मोर्चाच्या वतीने जेऊर येथे जयकुमार गोरे यांचे स्वागत
भाजप युवा मोर्चाच्या वतीने जेऊर येथे जयकुमार गोरे यांचे स्वागत
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे करमाळा दौऱ्यावरती असताना जेऊर या ठिकाणी भाजप युवा मोर्चाच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले . यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजीसह हलगी वाजवत स्वागत करण्यात आले . तसेच यावेळी विविध विकास कामांच्या संदर्भात निवेदने व मागण्या करण्यात आल्या .
यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शुभम बंडगर , भाजप कार्यकर्ते रविकिरण माळवे , पाठक काका , हरिश्चंद्र शेळके , देविदास पाटील , पत्रकार हर्षवर्धन गाडे , बाबासाहेब चौगुले , सौरभ केकान , शिवराज देशमुख, सौरभ देशमुख , विष्णू वाघमोडे , प्रदीप वाघमोडे माऊली सलगर , साईनाथ बोरकर , सुरज महानगर सुरज मुलानी , बंटी वाघमोडे , पप्पू ढावरे , रामेश्वर सूर्यवंशी ,माधव सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते .