विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना सकल मराठा समाज करमाळा व बहुजन बांधव यांच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणी बाबतचे निवेदन दिले .

विधान परिषदेचे सभापती राम शिंदे  यांना सकल मराठा समाज करमाळा व बहुजन बांधव यांच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणी बाबतचे निवेदन दिले . 
            

सकल मराठा समाज करमाळा यांच्या वतीने मराठा समाजाला ओबीसीत 50 टक्के च्या आतून आरक्षण मिळावे अशी मागणी करण्यात आली प्रामुख्याने मराठा समाज हा ग्रामीण भागामध्ये रोजंदारी बिगारी कामे शेतीतील रोजंदारीची कामे व जनावरे संभाळून स्वतःची उपजीवी का करत आहे शेतीचे क्षेत्र ही कमी आहे वरील सर्व फक्त पोटापाण्याचा प्रश्न मिटू शकतो परंतु बारीक बाबींचा विचार केला तर मराठा समाज हा 90% अल्पभूधारक आहे त्यामुळे उत्पन्नाचे साधन हमखास नाही उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे मुलांचे इयत्ता दहावीच्या पुढील शिक्षनाचा खर्च करणे मराठा समाजातील पालकांना परवडत नाही त्यामुळे मुले किंवा मुली बाहेरगावी चांगल्या उच्चशिक्षित शिक्षणाला पाठवणे अवघड झाले आहे या बाबीकडे गंभीर्याने लक्ष देऊन मराठा समाजातील मुलांना शैक्षणिक आरक्षण ताबडतोब द्यावे ही विनंती समस्त सकल मराठा समाज व बहुजन बांधव करमाळा च्या वतीने करत आहोत कृपया आपण हा विषय तातडीने मार्गी लावल ही अपेक्षा अखंड महाराष्ट्रातील मराठा समाज तुमच्याकडून अपेक्षा करत आहे .

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश