शेतकरी सभासद यांचे हित जपण्यासाठी आदिनाथ साखर कारखान्याची पोमलवाडी गटातून निवडणूक लढवणार - श्री कैलास धुळाजी कोकरे

शेतकरी सभासद  यांचे हित जपण्यासाठी  आदिनाथ साखर कारखान्याची पोमलवाडी गटातून निवडणूक लढवणार  -  श्री कैलास धुळाजी कोकरे 
   

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याचे   आमदार  नारायण आबा पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे  श्री कैलास धुळाजी कोकरे 
 यांनी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सभासद व शेतकरी हितासाठी पोमलवाडी गटातून  आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.   श्री कैलास धुळाजी कोकरे 
 गाव उंदरगाव 
  प्रगतशील बागायतदार असून  आमदार नारायण आबा पाटील यांचे  विश्वासू सहकारी म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे.   त्यांनी उमेदवारी अर्ज सर्वसाधारण  ऊस उत्पादक   मधून दाखल केला सोमवार दिनांक 17 मार्च रोजी  दाखल केला असून शेतकरी सभासद यांच्या कल्याणासाठी व आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी आमदार नारायण आबा पाटील  यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे  श्री कैलास धुळाजी कोकरे 
 यांनी सांगितले आहे.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश