आदर्श माता अयोध्या विठ्ठल सुपनवर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदर्श मातांचा सत्कार करण्यात आला

आदर्श माता अयोध्या विठ्ठल सुपनवर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदर्श मातांचा सत्कार करण्यात आला

 व महिला मेळावा घेण्यात आला आदर्श माता अयोध्या विठ्ठल सुपनवर यांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये परोपकाराची भूमिका बजावली अनेक गोरगरिबांच्या मुलांना सहारा दिला त्यांचं भविष्य घडवलं त्यांना शिक्षणामध्ये मदत केली सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती गोरगरिबांना मदतीचा हात दिला महिला मेळावे घेऊन महिलांच्या अडीअडचणी आरोग्याच्या समस्या त्यांनी आयुष्यभर सोडवण्याचे काम केलं अनेक मुला मुलींची शिक्षणाची जबाबदारी घेऊन ती पार पाडली अशा या महान कार्य करणाऱ्या आदर्श मातेच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने अनेक उपक्रम राबविण्यात आली यावेळी आदर्श माता सौ रतन बाई रामा वाघमोडे सौ मनीषा अश्रू लांडगे सौ केश्वर रामचंद्र वाघमोडे कमल पंडित वाघमोडे सौ नंदाबाई भगवान वाघमोडे सौ नठाबाई भारत लांडगे छाया कांबळे रेखा ताई कांबळे कांचन वाघमोडे संगीता वाघमोडे कविता वाघमोडे मालन वाघमोडे राणीताई वाघमोडे उषा वाघमोडे केशर मोटे मालन कांबळे या आदर्श मातांचा सन्मान ह भ प अश्विनीताई दत्तात्रय सुपनवर सौ लता अण्णासाहेब सूप नवर महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान पल्लवीताई सुपनवर गायन कोकिळा रामायणाचार्य ज्ञानेश्वरी ताई सुपनवर सौ विजया दत्तात्रेय सुपनवर यांनी आभार व्यक्त केले

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश