शेटफळ ग्रामपंचायतीवर मा.आ. संजयमामा शिंदे गटाचा झेंडा
शेटफळ ग्रामपंचायतीवर मा.आ. संजयमामा शिंदे गटाचा झेंडा
करमाळा तालुक्यातील उजनी धरणाच्या लाभक्षेत्रामधील महत्त्वाची ग्रामपंचायत माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या ताब्यात असून या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी छाया गोरख गुंड यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे प्रतिनिधी व उपसरपंच यांचा सत्कार मा. आमदार संजय मामा शिंदे यांच्या हस्ते आज निमगाव येथे करण्यात आला.
यावेळी विकास गुंड, शिवाजी पोळ, सुहास पोळ, भारत पाटील, सचिन पोळ भाऊसाहेब साबळे, तुकाराम चोरगे, नानासाहेब कळसाईत, राहुल लबडे ,पांडुरंग लबडे, समाधान गुंड, दत्ता पोळ, अजिंक्य ढवळे, अक्षय गुंड, बापूराव पोळ, सुधीर पोळ, विठ्ठल गुंड, भैया गुंड, सचिन पोळ व महारुद्र पोळ आदी उपस्थित होते.
आपल्या कार्यकाळामध्ये गावातील प्रलंबित प्रश्न आपण मार्गी लावणार असल्याची भावना यावेळी काकासाहेब गुंड यांनी बोलून दाखवली.