विहाळ ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी श्री गणेश बाळासाहेब मारकड यांची बिनविरोध निवड

विहाळ ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी श्री गणेश बाळासाहेब मारकड यांची बिनविरोध निवड

विहाळ ग्रामपंचायत च्या उपसरपंच सौ.द्रोपदी हरिदास कायगुडे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त पदासाठी ची निवडणुक १६ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.०० या वेळेत पार पडली यावेळी यावेळी श्री गणेश मारकड यांचा एकच अर्ज आल्याने त्यांना सरपंच सौ.पुजाताई मोहन मारकड यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले *यावेळी सरपंच सौ पुजा मोहन मारकड, ग्रामपंचायत सदस्य सौ.द्रोपदी हरिदास कायगुडे,सौ.रेश्मा ज्ञानेश्वर देवकते,सौ.अश्विनी संजय चोपडे, श्री प्रदिप धनराज हाके, जयराम बापु कांबळे,मार्गदर्शक श्री आदिनाथ देवकते सर, साहेबराव मारकड, महादेव येळे सर,विलास बंडगर सर,सुनिल चोपडे, नरसिंह देवकते, संतोष मारकड,पोपट बनगर, बापुराव किसवे,गणपत देवकते, अनिल मारकड, आण्णा पाटील,संजय चोपडे सर,सचिन मारकड, जालिंदर मारकड, शिवाजी चांदणे,बाळु चोपडे, भरतरीनाथ मारकड, ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती गाठे मॅडम इ.उपस्थित होते

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश