विहाळ लोकनियुक्त सरपंच सौ.पुजाताई मोहन मारकड यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबददल अखिल भारतीय सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य यांचा महाराष्ट्राचे ग्रामरत्न सरपंच हा पुरस्कार जाहीर
विहाळ लोकनियुक्त सरपंच सौ.पुजाताई मोहन मारकड यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबददल अखिल भारतीय सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य यांचा महाराष्ट्राचे ग्रामरत्न सरपंच हा पुरस्कार जाहीर
विहाळ ता करमाळा येथील लोकनियुक्त सरपंच सौ.पुजाताई मोहन मारकड यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबददल अखिल भारतीय सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य यांचा *महाराष्ट्राचे ग्रामरत्न सरपंच* हा पुरस्कार जाहीर झाला आहे,हा पुरस्कार जाहीर झाल्याने पुढील कार्य करण्यासाठी आणखी प्रेरणा मिळेल आणखी नव्या उमेदीने कामाला गती मिळेल, अशी प्रतिक्रिया सरपंच सौ.मारकड यांनी दिली, या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध स्तरांवर अभिनंदन होत आहे, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी,मित्रमंडळी यांच्या कडुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.