केम येथील जागृत ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर महाराज यात्रा महाशिवरात्री पासून सुरूवात झाली आहे या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे

केम येथील जागृत ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर  महाराज यात्रा  महाशिवरात्री पासून  सुरूवात झाली आहे या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे
  


  केम    . केम तालुका करमाळा येथील जागृत ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर महाराज यात्रा महाशिवरात्री पासून सुरूवात झाली आहे या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत या  मध्ये शिवलीलामृत ग्रंथ पारायण, लघुरुद्राभिषेक, कीर्तन, हरी जागर,श्रीस नैवेद्य, ब्राह्मण भोजन  श्रीस अभिषेक असे नित्यनेमाने धामींक कार्यक्रम होणार आहेत
   दि १८रोजी सकाळी ९ते११ ग्रंथ पारायण रात्री ,९ते११ ह,भ,प, सुरेशं थिटे महाराज यांचे कीर्तन व रात्री ११नंतर हरि जागर दि १९रोजी रात्री९ते११ ह,भ,प, रणखांबे यांचे कीर्तन व रात्री ११नंतर हरि जागर  दि २०रोजी ९ते११ह,भ,प, ओंकार महाराज यांचे कीर्तन व रात्री ११नंतर हरि जागर दि २१रोजी रात्री १२,०५मि,श्री चा भव्य छबीना निघणार आहे या छबिन्या समोर नयनरम्य असे शोभेचे दारूकाम होणार आहे त्यानंतर गावातून रात्रभर मिरवणूक दि २२रोजी श्री ऊत्तरेश्वर आखाड्यांमध्ये दुपारी १नंतर मल्ल्यांच्या जंगी कुस्त्या होणार या कुस्त्या साठी नामवंत पैलवानाची हजेरी लागणार आहे  या
   हि यात्रा शांततेने पार पाडावी या साठी केम ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत

  ---

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश