उपळवटे येथे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलामाढा प्रतिनिधी संदीप घोरपडे

उपळवटे येथे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

माढा प्रतिनिधी संदीप घोरपडे
माढा तालुक्यातील उपळवटे येथील श्री काळभैरवनाथ मंदीरासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली आहे आजचा हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहण्याजोगा आहे उपळवटे गावामध्ये भगवे झेंडे लावण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 393 व्या जयंती निमित्त पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले होते
यावेळी उपस्थित 
उपळवटे गावचे माजी सरपंच बालाजी गरड पाटील मोरया ग्रुप संस्थापक अध्यक्ष अक्षय भैय्या देवडकर युवा नेते दत्तात्रेय बळीराम खुपसे पाटील संतोष तुकाराम खुपसे पाटिल मातंग समाजाचे जिल्हा अध्यक्ष अधिकराव भिसे जि.प.प्राथमिक शाळेचे शिक्षक प्रकाश भवर सर दिपक खुपसे पाटिल दिनेश सपाटे नाना गरड अतुल लोंढे भिमराव देवडकर नितीन काळे हरी माळी शरद सपाटे  लक्ष्मण जाधव व सर्व गावकरी मंडळी आदी मान्यवर उपस्थित होते

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश