कृषी उत्पन्न बाजार समिती करमाळा चे सभापती श्री प्रा शिवाजीराव बंडगर सर यांच्या सेवानिवृत्तीचा गौरव सोहळा व शेतकरी मेळावा मोठ्या उत्सवात मध्ये संपन्न झाला
कृषी उत्पन्न बाजार समिती करमाळा चे सभापती श्री प्रा शिवाजीराव बंडगर सर यांच्या सेवानिवृत्तीचा गौरव सोहळा व शेतकरी मेळावा मोठ्या उत्सवात मध्ये संपन्न झाला या मेळाव्याला प्रमुख पाहुणे आमदार श्री रंजीतसिंह मोहिते पाटील आमदार विक्रम काळे मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील ह भ प बाबुरावजी शिंदे साहेब ह भ प निंबाळकर महाराज आदिनाथ
सहकारी साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक श्री हरिदास डांगे साहेब शहाजीराव देशमुख सर महेंद्र पाटीलउदयसिंह पाटील डॉक्टर अमोल घाडगे अमरजीत साळुंखे नाथाजीराव शिंदे बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर मारुतीराव पाटील भानुदास पाटील झरे गावचे सरपंच भारत मोरे मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सचिन काळे पैलवान शिवाजी खरात शेलगाव चे सरपंच राजेंद्र बेरे बंडू माने नानासाहेब लोकरे महादेव वायकुळे भागवत वाघमोडे लालासाहेब काळे डॉक्टर अशोक शेळके विक्रांत शिंदे सतीश मोटे आधी जनमान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी हर्षवर्धन गाडे करमाळा