पांडे ग्रुपग्रामपंचायतच्या सरपंच पदी मा आमदार श्री नारायण आबा पाटील गटाच्या सौ शितल अनिल अनारसे यांची बिनविरोध निवड झाली
पांडे ग्रुपग्रामपंचायतच्या सरपंच पदी मा आमदार श्री नारायण आबा पाटील गटाच्या सौ शितल अनिल अनारसे यांची बिनविरोध निवड झाली
पांडे ग्रामपंचायत वर एक हाती सत्ता नारायण आबा पाटील गटाची पूर्वीपासून आहे पाटील गटामध्ये सुरुवातीची सरपंच पद धायखिंडी गावच्या सदस्य सौ अनिता बाळासाहेब मोटेयांना दिले होते पुढील अडीच वर्ष पांडे गावातील ग्रामपंचायत सदस्य शितल बाळासाहेब अनारसे यांना देण्याचे ठरले होते त्याप्रमाणे आमदार श्री नारायण आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज पांडे ग्रुप ग्रामपंचायत च्या सरपंच पदी आमदार नारायण पाटील यांच्या गटाच्या सरपंच म्हणून बिनविरोध निवड झाली यावेळी आमदार नारायण पाटील यांनी यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळीपाटील गटाचे मार्गदर्शक व ग्रामपंचायत सदस्य श्री संदिपान दादा दुधे पांडे ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री नितीन निकम आप्पा वाघमोडे दादासाहेब वायकुळे वर्षा लांडगे सुकेशिनी खटके शिवाजी भोसले आदिनाथ शिंदे महादेव वायकुळे भागवत वाघमोडे नाथा नरूटे मच्छिंद्र कांबळे दत्तात्रय सुपनवर बबलू कोळेकर गोरखहाके आप्पा शिंदे नागेश लांडगे बाळासाहेब टकले आधीचं ग्रामस्थ उपस्थित होते
प्रतिनिधी हर्षवर्धन गाडे करमाळा