केम येथे मोठ्या उत्साहात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी करण्यात आली करमाळा प्रतिनिधी हर्षवर्धन गाडे
केम येथे मोठ्या उत्साहात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी करण्यात आली
करमाळा प्रतिनिधी हर्षवर्धन गाडे
करमाळा तालुक्यातील केम येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी केम मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते डॉ बाबासाहेबांची भव्य दिव्य मिरवणूक केम गावांमधुन काढण्यात आली होती डि जे बॅजो हालगी बाहुल्या यांचे स्थान यावेळी गावातील मिरवणूकीमध्ये म्हत्वाचे होते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ जन्म गाव महू इंदोर मध्येप्रदेश हे आहे सध्या हे जन्म स्थळ आंबेडकर नगर म्हणून परिचित आहे डॉ बाबासाहेबांनी मॅट्रिक परिक्षा पास होऊन अनेक पदव्या घेतल्या होत्या भारत देशाचे महान सुपुत्र सामाजिक प्रबोधनाचे प्रनेते जागतिक कीर्ती चे तत्वक्ते महा मानव थोर आदर्श हे डॉ बाबासाहेब आंबेडकर होते केम गावातुन भव्य दिव्य वाजत गाजत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली असल्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व महापुरुषांच्या प्रतिमेंचे पुजन देखिल यावेळी करण्यात आले होते