उच्च न्यायालयामध्ये मी दाखल केलेल्या रीट याचिकांवरती माननीय न्यायाधीश यांनी असे आदेश पारित केलेले आहेत

उच्च न्यायालयामध्ये मी दाखल केलेल्या रीट याचिकांवरती माननीय न्यायाधीश यांनी असे आदेश पारित केलेले आहेत 

की रिटर्निंग ऑफिसरने ज्या कारणाने अर्ज नामंजूर केलेले आहेत त्या कारणाविषयी अर्जदाराला कारखान्याच्या उपविधी प्रमाणे त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली नाही.
 तसेच याबाबत अर्जदारांनी  रिटर्निंग ऑफिसर च्या समोर ९ जुन रोजी सकाळी अकरा वाजता उपस्थित राहून आपले म्हणणे मांडण्याची  संधी दिलेली आहे. त्याचबरोबर संबंधित रिटर्निंग ऑफिसरने सुधारित आदेश पारित करावेत असेही आदेश दिले आहेत आणि त्या सुधारित आदेशानुसार पुढची कार्यवाही करावी असे सांगितले आहे. त्याचबरोबर जर आम्हाला रिटर्निंग ऑफिसर चे म्हणणे मान्य नसेल तर पुढील प्रक्रियेसाठी आम्हाला पुन्हा संधी उच्च न्यायालयाने आम्हाला दिलेली आहे.
प्रा. रामदास झोळ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश