सकाळ ची 9.30 वाजता ची करमाळा ढोकरी बस आज पासून सुरु झाली . त्या बस चे वांगी परिसरातील नागरिकांनी यथोचित पूजन करुन स्वागत केले .

सकाळ ची 9.30 वाजता ची करमाळा ढोकरी बस आज पासून सुरु झाली . त्या बस चे वांगी परिसरातील नागरिकांनी यथोचित पूजन करुन स्वागत केले .
बस कंडक्टर, ड्रायवर चा फेटे बांधून सत्कार केला.

या प्रसंगी आदिनाथ चे माजी उपाध्यक्ष शहाजीराव देशमुख, करमाळा बाजार समिती सभापती प्रा.शिवाजी बंडगर, पैलवान शिवाजी खरात,शंकर दादा खरात,सरपंच देवा पाटील, भारत सलगर,शंकर मामा सांगवे,पांडुरंग गडदे,काका पाटील ,बाबासाहेब चौगुले ,आदित्य बंडगर, सरपंच विठ्ठल शेळके ,दत्तु दादा सरडे,महेंद्र पाटील, सौदा सरडे , भानुदास सरडे,सरपंच आबा नलवडे ,संजय नलवडे विट्ठल सरडे,धनंजय शेटे ,सुधीर बापू देशमुख ,गणेश पाटील, अवू नाना पाटील, अमोल माने ,गणेश देशमुख , अनिल आरकिले, संजय आरकिले , विठ्ठल आरकिले, रमेश जाधव , शहाजी कांबळे , आदि उपस्थित होते .

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

रश्मी बागल यांच्या नावाची जोरदार चर्चा

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश

केम जिल्हा परिषद गट: भाजपच्या निष्ठवान कार्यकर्त्यांना संधी द्या; सुरेखा संतोष देवकर यांच्या उमेदवारीची मागणी