करमाळा कुगाव ग्रामपंचायत सरपंच पदी नारायण आबा पाटील गटाच्या सौ सुवर्णा महादेव पोरे यांची निवड

करमाळा कुगाव ग्रामपंचायत सरपंच पदी नारायण आबा पाटील गटाच्या सौ सुवर्णा महादेव पोरे यांची निवड 

 
     कुगाव ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुक प्रकिया आज पार पडली यावेळी 9 ग्रामपंचायत सदस्य यांच्या मधून बिनविरोध निवड करण्यात आली यावेळीउपसरपंच मन्सूर सय्यद, ग्रामपंचायत सदस्य कोमल अवघडे, विजया गावडे, सखुबाई अवघडे, दादा डोंगरे,  कोशल्या कामटे,मंगेश बोंद्रे, विजय कोकरे, व महादेव कामटे, धुळा कोकरे, धनंजय डोंगरे,इन्नुस सय्यद,  मारुती गावडे, केलास बोंद्रे, शाबुदिन सय्यद,महादेव अवघडे, नवनाथ अवगडे, माऊली अरगडे, ग्रामस्थ उपस्थित होते निवडणूक अधिकारी  सर्कल ठाकर भाऊसाहेब , तलाठी भाऊसाहेब ढोणे, ग्रामसेवक अभिवंत व   ग्रामस्थ उपस्थित होते

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

रश्मी बागल यांच्या नावाची जोरदार चर्चा

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश

केम जिल्हा परिषद गट: भाजपच्या निष्ठवान कार्यकर्त्यांना संधी द्या; सुरेखा संतोष देवकर यांच्या उमेदवारीची मागणी