केम येथे सोमवार निमित्त श्री उत्तरेश्वर महाराजांची आकर्षक सजावट करण्यात आली
केम येथे सोमवार निमित्त श्री उत्तरेश्वर महाराजांची आकर्षक सजावट करण्यात आली
करमाळा तालुक्यातील केम येथील जागृत देवस्थान श्री उत्तरेश्वर महाराजांची आकर्षक सजावट करण्यात आली होती श्री उत्तरेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी केम सह आजूबाजूच्या गावातील नागरिक श्री उत्तरेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात केम नगरीचे ग्रामदैवत जागृत देवस्थान मानले जाणारे उत्तरेश्वर महाराज हे देवस्थान अतिशय पवित्र स्थान आहे त्यामुळे ते सर्वांच्या मनामध्ये आहे या श्री उत्तरेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये रोज सकाळी व संध्याकाळी श्री उत्तरेश्वर महाराजांची आरती केली जाते दररोज पहाटे ठीक चार वाजता श्री उत्तरेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये चौघडा वाजला जातो फेब्रुवारी महिन्यामध्ये श्री उत्तरेश्वर महाराजांची मोठी यात्रा भरते या यात्रेला भरपूर प्रमाणामध्ये आजूबाजूच्या गावातील नागरिक येत असतात केम हे करमाळा तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे आणि त्या गावच्या मानल्या जाणाऱ्या श्री उत्तरेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी सर्व नागरिक येत असतात आज सोमवार निमित्त उत्तरेश्वर महाराजांची आकर्षक सजावट करण्यात आली होती हे दृश्य डोळ्यासमोर घेण्यासारखे होते आजची श्री उत्तरेश्वर महाराजांची मूर्ती पाहून केम गावातील नागरिकांचे डोळ्याचे पारणे फिटले आहे केम गावांमधून श्री उत्तरेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांची मन ही उत्तरेश्वर महाराजांची सजावट पाहून प्रसन्न होऊन गेली होती
यावेळी उपस्थित
सर्व केम नगरीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते