सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पदी संजय मामा शिंदे यांची वर्णी लागणार ?करमाळा प्रतिनिधी हर्षवर्धन गाडे
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पदी संजय मामा शिंदे यांची वर्णी लागणार ?
करमाळा प्रतिनिधी हर्षवर्धन गाडे
करमाळा तालुक्याचे विद्यमान आमदार तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचे विश्वासू मानले जाणारे संजय मामा शिंदे यांची सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पदी वर्णी लागणार आहे अशी करमाळा तालुक्यातील जनतेची जोरदार अशा प्रकारे चर्चा चालू आहे त्यांनी करमाळा तालुक्यात विकास कामांचा धडाका उठवून दिल्यामुळे हे पालकमंत्री? पद मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील पालकमंत्री झालेला नसल्याने करमाळा तालुक्याचे विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांना ही संधी आली आहे अशी सोलापूर जिल्ह्यातील जनतेची चर्चा आहे करमाळा तालुक्याचे विद्यमान आमदार संजय मामा शिंदे हे पालकमंत्री झाले तर करमाळा तालुक्याला निधी कमी पडणार नाही असेही करमाळा तालुक्यातील जनतेला वाटत आहे