केम येथील *सुरज पेटकर* यांची *army* मध्ये भरती झाल्या बद्दल त्यांचा सत्कार दशरथ आण्णा कांबळे व रामदास झोळ यांचे हस्ते
केम येथील *सुरज पेटकर* यांची *army* मध्ये भरती झाल्या बद्दल त्यांचा सत्कार दशरथ आण्णा कांबळे व रामदास झोळ यांचे हस्ते
करमाळा प्रतिनिधी हर्षवर्धन गाडे
करमाळा तालुक्यातील केम येथील *सुरज पेटकर* आर्मी मध्ये भरती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यासाठी शेतकरी कामगार संघर्ष समिती अध्यक्ष *दशरथ आण्णा कांबळे* दत्तकला विद्यालय अध्यक्ष *रामदास झोळ* यांचे शुभ हस्ते करण्यात आला आहे *सुरज पेटकर* यांना आर्मी मध्ये भरती करण्यासाठी *सुरज पेटकर यांचे *मामा सागर भाऊ पवार* यांनी मोलाचे सहकार्य केले होते *सुरज पेटकर* यांना शिक्षणासाठी अहोरात्र प्रयत्न करून *मामा सागर भाऊ पवार* यांनी *सुरज पेटकर* यांना आर्मी मध्ये भरती केले असल्याने केम गावामध्ये त्यांची कौतुक केले जात आहे
शेतकरी कामगार संघर्ष समिती अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे व दत्तकला विद्यालयाचे अध्यक्ष रामदास झोळ सोलापूर माझा न्युज माढा प्रतिनिधी संदीप घोरपडे, सागर भाऊ पवार, ग्रा पं. सदस्य केम रमेश दादा पवार, प्रवीण मखरे, यावेळी आदी मान्यवर उपस्थित होते