केम ग्रामपंचायत च्या प्रशासकाने दाखवले सीसीटीव्ही कॅमेरे चे गाजर ?

केम ग्रामपंचायत च्या प्रशासकाने दाखवले सीसीटीव्ही कॅमेरे चे गाजर ?

प्रतिनिधि हर्षवर्धन गाडे

करमाळा तालुक्यातील केम मद्ये चोरांची भित्ती केम मद्ये चोरट्यांचा वावर खूपच वाढला आहे गावात व वास्त्यांवर अर्ध्या रात्री चोरांची टोळी दरोडा टाकण्यांच्या तयारीत वारंवार प्रयत्न करत आहे तसेंच काही नागिरकांची चोरी ही झालेली आहे पण केम ग्रामपंचायत प्रशासकं या गोष्टींवर गंभीर दिसत नाहीत ग्रामसभा ठराव होऊन एक महिना झाला ?ठरावा प्रमाणे केम मद्ये अनेख ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याचे ठरले होते पण त्याची अमलाबजावणी होताना दिसत नाही केम मद्ये चोरींचे प्रमाण व चोरांची दहशत वाडत असताना प्रशाशक कधी सिसिटीव्ही लावणार आहेत हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश