कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सहकारी संस्था मतदारसंघ मधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सहकारी संस्था मतदारसंघ मधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे

 यांचा अर्ज दाखल करण्यात आला यावेळी स्वतः उमेदवार रवींद्र गुडघे. तालुका अध्यक्ष सुदर्शन शेळके .जिल्हा उपाध्यक्ष दीपक शिंदे .युवा तालुकाध्यक्ष अमोल घुमरे. तालुका पक्षाध्यक्ष बापू फरतडे .तालुका उपाध्यक्ष बापू वाडेकर .तालुका उपाध्यक्ष तानाजी शिंदे .राव गावचे बागायतदार सुदाम शेळके. जातेगाव ची शाखाध्यक्ष अशोक लवंगारे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते निमगावचे मारुती निळ. आवाटीचे बाबाजान खान. जातेगाव चे कांतीलाल शिंदे व इतर पदाधिकारी उपस्थित होते

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश