श्री.उत्तरेश्वर युवा परिवर्तन पॅनला भरभरून सहकार्य करा शासकीय योजनांचा पाऊस पाडू - महेश तळेकर सर

श्री.उत्तरेश्वर युवा परिवर्तन पॅनला भरभरून सहकार्य करा शासकीय योजनांचा पाऊस पाडू - महेश तळेकर सर
     
केम मध्ये चालु असलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक
 निवडणुकीकरिता केम मधील युवकांनी एकत्र येऊन उभा केलेल्या पॅनल ची भविष्यातील धोरणे हि गावाच्या धो विकासाची,  व गावाला महाराष्ट्रात नाव लोैकीक मिळवून देणारी आहेत,  त्यामुळे आम्ही स्वत: लक्ष घालून शासनाच्या ज्या मोठ्या प्रमाणात योजना येतात ज्या योजणामध्ये गाव वंचित राहत आहेत, विधवा, निराधार,अल्प भुधारक, परितक्ता,अनाथ अशा सर्व लोकांना शासकीय योजना मिळवून देण्यासाठी जातीने लक्ष घालून प्रयत्न करू म्हणुन. सर्व लोकांनी या नव युवकांना आशिर्वाद देऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून सरपंच पदी काम करण्यासाठी मनिषा बाळासाहेब देवकर व प्रतेकाच्या वार्डात उभा असलेल्या श्री उत्तरेश्वर युवा परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना भरभरून सहकार्य असे आवाहन महेश तळेकर सर यांनी केले आहे

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश