करमाळा येथील रत्रीरोगतज्ञ डॉ. कविता कांबळे यांचा करमाळा येथे सत्कार...

करमाळा येथील रत्रीरोगतज्ञ डॉ. कविता कांबळे यांचा करमाळा येथे सत्कार...


  करमाळा प्रतिनिधी..

  करमाळा येथील रत्रीरोगतज्ञ  डॉ. कविता कांबळे यांना वर्ल्ड कॉन्शिट्यूशन अँड पार्लमेंट असोसिएशनच्या वतीने सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले ही बातमी समजताच
  शेतकरी सर्घष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे यांनी या पुरस्काराचे कौतुक करून त्याचा सत्कार केला आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या डॉ कविता कांबळे यांना मिळालेला पुरस्कार त्यांनी आतापर्यंत वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल

  तसेच स्त्रियांच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्याबरोबरच गोरगरीब स्त्रियांना सवलतीच्या दरात उपचार करण्यावर भर दिला म्हणून वर्ल्ड कॉन्शिट्यूशन अँड पार्लमेंट असोसिएशन या आंतरराष्ट्रीय संघटनेने त्यांच्या कार्याची दखल घेऊन डॉ कविता कांबळे यांना पुरस्काराने सन्मानित केले....

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश