श्री.उत्तरेश्वर युवा परिवर्तन पॅनला भरभरून सहकार्य करा गावातील एकही शिवरस्त्याचा वाद प्रलंबित ठेवणार नाही पै.महावीरा तळेकर
श्री.उत्तरेश्वर युवा परिवर्तन पॅनला भरभरून सहकार्य करा गावातील एकही शिवरस्त्याचा वाद प्रलंबित ठेवणार नाही पै.महावीरा तळेकर
केम मध्ये चालु असलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीकरिता केम मधील युवकांनी एकत्र येऊन उभा केलेल्या पॅनल ची भविष्यातील धोरणे हि गावाच्या विकासाची, व गावाला महाराष्ट्रात नाव लोैकीक मिळवून देणारी आहेत, त्यामुळे आम्ही स्वत: लक्ष घालून गावातील सर्व शेतीच्या बांधाचे वाद, शिवरस्त्याचे अतिक्रमण व वाद सपुंष्टांत आणून गाव तंटामुक्त करून गावातील कसलाही वाद होणार नाही यासाठी जातीने लक्ष घालून प्रयत्न करू म्हणुन. सर्व लोकांनी या नव युवकांना आशिर्वाद देऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून सरपंच पदी काम करण्यासाठी मनिषा बाळासाहेब देवकर व प्रत्येकाच्या वार्डात उभा असलेल्या श्री उत्तरेश्वर युवा परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना भरभरून सहकार्य असे आवाहन पै.महावीर आबा तळेकर यांनी केले आहे