संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाला एसटी च्याआरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी करमाळातहसीलदार यांना करमाळा सकल धनगर समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले

 संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाला एसटी च्याआरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी करमाळातहसीलदार यांना करमाळा सकल धनगर समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले

 यावेळी प्रमुख उपस्थिती शेतकरी कामगार संघर्ष समितीचे  संस्थापक अध्यक्ष दशरथ अण्णा कांबळे  दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा रामदास झोळ सर  महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर   करमाळा पंचायत समितीचे सभापती डबल उपमहाराष्ट्र केसरी पै अतुल भाऊ पाटील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक विठ्ठल शिंदेरिटेवाडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच दादासाहेब कोकरे घारगावचे माजी सरपंच किरण पाटील एन पी ग्रुपचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब कोपनर भाजपचे जिल्हा चिटणीसविनोद महानवर बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष आजिनाथ इरकर मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक गोवर्धन करगळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब पवार रासपचे जिल्हा सरचिटणीस अंग द देवकाते भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे करमाळा तालुकाध्यक्ष सुशील नरुटे चागनभाऊसाहेब भाळवणीचे माजी सरपंच संतोष कोपनर हिवरवाडी चे माजी सरपंच बाळासाहेब पवार लालासाहेब काळेभाजपचे माजीशहराध्यक्ष संजय घोरपडेनवनाथ कोळेकर विनोद सोलंकर धनंजय शिंदे गणेश इवरे शहाजी शिंदे धनंजय कोळेकर अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अण्णासाहेब सुपनवर म्हणाले कीभारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये 36 क्रमांकावर धनगर समाजाला एसटीचे आरक्षण दिलेले आहे परंतु या प्रस्थापित मंडळींनी धनगर समाजाला गेली सत्तर वर्ष आरक्षणापासून वंचित ठेवले धनगर समाजाच्या तीन पिढ्या या प्रस्थापित मंडळींनी बरबाद केल्या शैक्षणिक राजकीय यापासून सर्व धनगर समाज बांधवांना वंचित राहावं लागलं बहुजन हृदय सम्राट आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकजूट होत आहे आरक्षणाची अंमलबजावणी झाल्याशिवाय धनगर समाज स्वस्त बसणार नाही जे पडळकर साहेब आदेश देतील त्या पद्धतीने पुढील आरक्षणाची तीव्र स्वरूपाची लढाई लढली जाईल पडळकर साहेब जो आदेश देतील त्या पद्धतीने पुढील आरक्षणाची रणनीती आखली जाईल अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश