मतदार यादी मध्ये जिवंत माणसाच्या समोर डिलीट शिक्का मारणाऱ्या कर्मचाऱ्याचा शोध घेऊन कायदेशीर कार्यवाही करावी बहुजन संघर्ष सिनेने दिले तहसीलदारांना पत्र

मतदार यादी मध्ये जिवंत माणसाच्या समोर डिलीट शिक्का मारणाऱ्या कर्मचाऱ्याचा शोध घेऊन कायदेशीर कार्यवाही करावी बहुजन संघर्ष सिनेने दिले तहसीलदारांना पत्र 


करमाळा प्रतिनिधी: लोकसभा 2024  उमरड येथील मतदार यादीमध्येे स्थलांतरित न झालेले उमरड येथेच रहिवाशी जिवंत असलेल्या माणसांच्या नावाच्या पुढे डिलीट असा सिक्का मारण्यात आला असल्याने शेकडो मतदार मतदान करण्यापासून वंचित राहिले याला जबाबदार कोण डिलीटचे सिक्के कोणत्या कर्मचाऱ्यांनी मारले व कशाच्या आधारे मारले याचा शोध घेऊन संबंधित कर्मचाऱ्यावरती कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम व ग्रामपंचायतचे माजी सरपंच संदीप मारकड-पाटील, पोंधवडीचे सरपंच मनोहर कोडलिंगे यांनी केली आहे या मागणीचे निवेदन तहसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम यांनी स्वीकारले व कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

रश्मी बागल यांच्या नावाची जोरदार चर्चा

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश

केम जिल्हा परिषद गट: भाजपच्या निष्ठवान कार्यकर्त्यांना संधी द्या; सुरेखा संतोष देवकर यांच्या उमेदवारीची मागणी