रिटेवाडी उपसा सिंचन संघर्ष समितीच्या वतीने विद्यमान खासदार विधानसभा माढा करमाळा धैर्यशील मोहिते पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या समवेत चर्चा करून
रिटेवाडी उपसा सिंचन संघर्ष समितीच्या वतीने विद्यमान खासदार विधानसभा माढा करमाळा धैर्यशील मोहिते पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या समवेत चर्चा करून सविस्तर पुढील नियोजन करून आम्ही तुमच्या कामाला आपल्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा करून प्राधान्य देणार आहे व रिटेवाडी उपसा सिंचन ही योजना लवकरात लवकर कशी मार्गी निगेल हे आम्हाला आवर्जून बैठकीमध्ये सांगितले आहे आणि कसल्याही परिस्थितीत ह्या चाळीसगावचा प्रश्न सोडवणारच आहे असे पुन्हा अगदी ठासून सांगितले आहे आम्ही सर्व रिटेवाडी उपसा सिंचन संघर्ष समितीच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन आदर सत्कार करण्यात आला सत्कार च्या वेळी काही रिटेवाडी उपसा सिंचन संघर्ष समितीचे खालील प्रमाणे सदस्य उपस्थितीत होते
सरपंच श्रीअंकुश दादा शिंदे पोत्रे. माजी उपसरपंच अंजनडोह
श्री शहाजी भाऊ राजे माने
विहाळ गावचे सरपंच मोहन मार्कड
श्रीअरुण आनंता शेळके
सरपंच अंजनडोह
श्री डॉक्टर अशोक भीवाजी शेळके माजी सरपंच अंजनडोह
तसेच प्रगतीशील शेतकरी
श्री सुदाम गोडगे अंजनडोह
तसेच युवा नेते राजुरी गावचे सरपंच श्री राजाभाऊ राजे भोसले
राजुरी गावचे उपसरपंच
श्री आबासाहेब टापरे वस्ताद
तसेच राजुरी गावचे माजी सरपंच
श्री डॉक्टर दुरंदे साहेब तसेच पोंधवडी गावचे युवा सरपंच व उद्योगपती श्री मनोहर तोडलिंगे
तसेच वीट गावचे लोकनियुक्त सरपंच व उद्योगपती श्री महेश गणगे साहेब
तसेच वीट गावचे संजीवनी मेडिकलचे मालक सर्वेसर्वा श्री श्री सुभाषरावजी गाडे साहेब
तसेच वीट गावचे प्रगतिशील बागायतदार श्री दादासाहेब जादव पाटील
वीट गावचे श्री संदीप जी ढेरे साहेब
श्री हेमंत जी आवटे रासपाचे युवा नेते श्री अंगदजी देवकाते
असे अनेक आजी-माजी सरपंच उपसरपंच व काही शेतकरी बांधव या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते