करमाळा तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने भव्य रास्ता रोको आंदोलन
करमाळा तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने भव्य रास्ता रोको आंदोलन
पंढरपूर मध्ये धनगर समाजाचे सहा संघर्ष युद्धे उपोषणासाठी बसलेले आहेत गेली 14 दिवस झाले ते अन्न पाण्या त्याग करून समाजासाठी आपल्या प्राणाची बाजी लावत आहेतधनगर समाजाला एसटी आरक्षण अंमलबजावणीकरण्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक 23 सप्टेंबर रोजी वार सोमवार ठीक 11 वाजता करमाळा बायपास मौलालीनगर पाण्याच्या टाकीजवळ येथे रास्ता रोको करण्यात येणार असून करमाळा तालुक्यातील तमाम धनगर समाज बंधूभगिनींनी बहुजन रुदय सम्राट आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी आपल्या धनगर समाज जमातीच्या विकासासाठी कुठल्याही निमंत्रणाचीवाट न बघता करमाळा बायपास मौलाली नगर पाण्याच्या टाकीजवळ हजारोंच्या संख्येने उपस्थित होते असे आव्हान सकल धनगर समाज शाखा करमाळा यांच्या वतीने करण्यात येत आहे दिनांक 23 सप्टेंबर वेळ सकाळी ठीक 11वाजता स्थळ करमाळा बायपास मौलाली नगर पाण्याच्या टाकीजवळ करमाळा