केम ग्रामपंचायत मध्ये जलजीवन योजनेतून धनदांगड्यांना नळ बोगस कनेक्शनदिले जात आहे

केम ग्रामपंचायत मध्ये जलजीवन योजनेतून धनदांगड्यांना नळ बोगस  कनेक्शनदिले जात आहे


 परंतु गोरगरीब ग्रामस्थांना घरपट्टी पानपट्टी भरल्याशिवाय नळ कलेक्शन दिलं जात नाही असा भेदभाव सत्ताधारी मंडळी करत आहे गोरगरीब ग्रामस्थांनी कुणाकडे न्याय मागावा ७० ते ७५ वर्षे झाली देश स्वतंत्र होऊन तरीही गोरगरीब जनतेला पिण्याचे पाणी मिळत नाही ही खेदाची बाब आहे सत्ताधारी मंडळीने मतदारांना पाणी विज घरकुल या योजनेचे आम्हीच दाखवून सत्ता मिळवली परंतु केम ग्रामपंचायत च्या इलेक्शन मध्ये आश्वासन दिली होती त्याचा विसर सत्ताधाऱ्यांना पडला आहे जर गोरगरिबांना नळ कनेक्शन न मिळाल्यास  धनदांगड्यांना   जोर कनेक्शन बोगस थांबावी नाही तोवर आम्ही सोलापूर माझा न्युज ला बातमी प्रसिद्धी केली जाणार आहे जवळ न्याय मिळत नाही तोपर्यंत बातमी दाखवली जाणार आहे

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश