करमाळा अधिकृत रिपब्लीकण पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची मिटींग करमाळा रेस्ट हाऊस या ठिकाणी घेण्यात आली सदर मिटींग

करमाळा  अधिकृत रिपब्लीकण पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची मिटींग करमाळा रेस्ट हाऊस या ठिकाणी घेण्यात आली सदर मिटींग 


अर्जुनराव गाडे जिल्हाउपाधक्ष रिपाई यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली घेण्यात आली मिटींग चे अध्यक्ष स्थानी ता, अध्यक्ष अमोल कदम हे होते सदर मिटींग मा राजाभाऊ  सरदेसाहेब महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रिपाई (आ) यांच्या आदेशाने घेण्यात आली या वेळी मिटींग मध्ये सातारा येथे रिपब्लीकण पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाचा वर्दापण दिन 3 आक्टोबर रोजी सतारा येथे  सांयकाळी सहा वाजता होणार आहे . तरी तालुक्यातून शेकडो कार्यकर्ते सातारा येथे जाणार असे अर्जुनराव गाडे यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्याला सांगितले  सदर मिटींगला  रिपाई (आ)धनगर आघाडीचे नेते मा बाळासो टकले तालुका अध्यक्ष अमोल कदम कामगार आघाडी पश्चीम महाराष्ट्र उपाध्यक्ष यशवंत गायकवाड  शहाजी धेंडे रिपाई यांची भाषणे झाली या वेळी ओबिसी इतर मागास वर्गीय महात्मा फुले विकास महामंडळ आन्नाभाऊ साठे विकास महामंडळ आन्नासाहेब मगर पाटील महामंडळाच्या   कर्जप्रकरणावर चर्चा करण्यात आली हि कर्ज प्रकरणे राष्ट्रीय नेते केंद्रीय समाजकल्याण मंत्री मा आठवले साहेब व  मा राजाभाऊ सरदेसाहेब महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माजी महात्मा फुले विकास महामंडळाचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे असे अश्वासन अर्जुनराव गाडे यानी कार्यकर्त्यांना आपल्या भाषणामध्ये सांगितले या वेळी शेवटी तालुका सरचिटणीस पोपट कदम यानी पक्षाच्या वतीने आलेल्या सर्व नेत्याचे कार्यकर्त्याचे   अभार मानले या वळी तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र सरतापे वाशींब्याचे माजी सरपंच भगवान डोंबाळे युवराज भोसले माजी कृषी अधिकारी गाडे साहेब रिपाई ब्राम्हण आघाडीचे नेते  संजयकुमार कुलकर्णी रिपाई मांतग आघाडी चे नेते हनुमंत आवघडे बबन सल्ले मनोहर शिंदे रघुनाथ थोरात पंकज गावडे  लक्ष्मण शिंदे विठ्ठल कदम संदीप जंवजाळ महेश कोंडलकर शाहाजी हाजारे  आदी कार्यकर्ते उपस्थित होते

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश