मराठा सेवा संघाने मराठा मित्र पुरस्कार व शिवचरित्र देऊन राजाभाऊ कदम यांचा सन्मान केला.
मराठा सेवा संघाने मराठा मित्र पुरस्कार व शिवचरित्र देऊन राजाभाऊ कदम यांचा सन्मान केला.
करमाळा प्रतिनिधी :
मराठा सेवा संघाच्या 34 व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक १३ ऑक्टोबर रोजी बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांना विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट सामाजिक कार्य केल्याबद्दल मराठा मित्र पुरस्कार व शिवचरित्र देऊन सन्मानित करण्यात आले मराठा सेवा संघाचे केंद्रीय सदस्य माननीय उत्तमराव माने साहेब व क्लास वन अधिकारी मनोज राऊत साहेब यांच्या हस्ते बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांना मराठा मित्र पुरस्कार व शिवचरित्र देऊन गौरविण्यात आले यावेळी मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष सचिन काळे,यश कल्याणी सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते सदर कार्यक्रम यश कल्याणी सेवाभावी संस्थेच्या भरगच्च हॉलमध्ये घेण्यात आला होता.