धनगर समाजसेवा संस्थेचा शिवसेना महायुतीला जाहिर पाठिंबा...
धनगर समाजसेवा संस्थेचा शिवसेना महायुतीला जाहिर पाठिंबा...
जातीपातीच्या राजकारणाला थारा न देता सर्वसमाजाला सोबत घेणाऱ्या मा.दिग्विजय दिगंबरराव बागल यांचे नेतृत्व मान्य करत माढा तालुक्यातील धनगर समाजसेवा संस्थेचे पदाधिकारी व सदस्यांनी शिवसेना बागल गटाला जाहीर पाठींबा दिलेला आहे.
भटक्या समाजाचे विविध प्रश्न आहेत. त्यांच्या समस्यांना महायुतीचे सरकार न्याय देऊ शकते, त्यामुळे मा.दिग्विजय बागल यांना आगामी निवडणूकीत विजयी करून विधानसभेत पाठवण्याचा निर्धार करण्यात आला. माननीय एकनाथजी शिंदे यांचे सरकार पून्हा सत्तेत येताच धनगर समाजाला निश्चित न्याय मिळेल त्यामुळे धनगर समाजसेवा संस्थेचे
गोरख देवकते गणेश पाडोळे, देविदास वाघमोडे, दादा सातव, विकास, दोलतडे आदि पदाधिकाऱ्यानी एकजुटीने काम करत मा. दिग्विजय बागल यांना बहूसंख्य समाज बांधवांची साथ मिळवून देण्याचे अभिवचन दिले