कुगाव ग्रामपंचायतच्या नूतन उपसरपंच पदी बागल गटाच्या श्रीमती विजया उद्धव गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात

कुगाव ग्रामपंचायतच्या नूतन उपसरपंच पदी बागल गटाच्या श्रीमती विजया उद्धव गावडे यांची  बिनविरोध निवड करण्यात

प्रतिनिधी हर्षवर्धन गाडे
 

शिवसेना जिल्हा युवा नेते व मकाई कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल व महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्ष व राज्य सहकारी साखर संघाच्या संचालिका नेत्या आदरणीय रश्मीदीदी बागल यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली कुगाव गावाच्या प्रगतीसाठी विकासासाठी आम्ही निश्चित योगदान देऊ याची ग्वाही श्रीमती गावडे यांनी यावेळी दिली  या निवडीचे वेळी आदिनाथ चे चेअरमन धनंजय दादा डोंगरे विद्यमान सरपंच सुवर्णाताई पोरे उपसरपंच प्रकाश दादा डोंगरे ग्रामपंचायत सदस्य मंगेश बोंद्रे विजय कोकाटे अर्जुन अवघडे संदिपान कामटे मन्सूर सय्यद नवनाथ अवघडे कैलास बोंद्रे माजी संचालक धुळाभाऊ कोकरे मार्केट कमिटीचे संचालक महादेव कामटे माजी उपसरपंच इनुस सय्यद पोलीस पाटील जालिंदर हराळे सागर पोरे, सचिन गावडे आबासाहेब डोंगरे शाबुद्दीन सय्यद  तसेच ग्रामसेवक श्रीकांत बारकुंड व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश